शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी उद्यानाचा होणार कायापालट

By admin | Updated: August 11, 2014 00:03 IST

संभाजी उद्यानाचा होणार कायापालट

जालना : अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जालना येथील संभाजी उद्यानात नवीन खेळणी बसविण्याच्या कामास नगरपालिकेने सुरूवात केली आहे. जवळपास ३० लाख रूपयांची ही खेळणी असून, शहरातील एकमेव विरंगुळा असलेल्या ठिकाणी आता या नवीन खेळणीमुळे उद्यानातील सौंदर्यात भर पडणार आहे. बच्चे कंपनीही आनंदित होणार आहे.माजी नगराध्यक्ष पद्या भरतीया यांच्या संकल्पेनुसार संभाजी उद्यान येथे चिल्ड्रन पार्क आधारावर उद्यानात बच्चे कंपनीकरीता नवीन खेळणी बसविण्याच्या प्रक्रियेला शनिवार पासून सुरूवात करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून या उद्यानात चिमुकल्यांसाठी पुरेशी खेळणी उपलब्ध नव्हती. या प्रकरणी लोकमतने अनेक वेळा पाठपुरवाही केला होता. नगर पालिकेने तीस लाख रूपये खर्च करून उद्यानाचा नवीन खेळणी बसविण्याचे काम हाती घेतले आहे. यात प्रामुख्याने लहान मुलांसाठी प्लास्टीक घसरगुंडी, सीसॉ, झोका, जिम्नॅस्टिक या सारख्या अनेक लहान मोठ्या खेळण्यांचा समावेश करण्यात आला आहे. ठिकठिकाणी फायबरचे बाकडे आणि कचराकुंड्याचांही यात समावेश आहे. यासाठी नाशिक येथील एका खासजी एजन्सीच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. संपूर्ण खेळणी बसविण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष शाल आलम खान यांनी सांगितले.दरम्यान, मोतीबागेप्रमाणेच तलाव परिसराचाही विकास करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तलावाचे सुशोभिकरण केल्यास मोठे पर्याटन केंद्र तयार होऊ शकते. सुशोभिकरणही प्रस्तावित असल्याचे समजते. (प्रतिनिधी)