कळंब : संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड यांना एका अज्ञात इसमाने फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे़ ही घटना १२ मार्च रोजी दुपारी घडली़ याबाबत गायकवाड यांनी कळंब ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संबंधिताविरूध्द अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांना धमकी
By admin | Updated: March 17, 2017 00:30 IST