वैष्णवांच्या स्वागतासाठी सजले छोटे पंढरपूरलोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : आषाढी यात्रेची छोट्या पंढरपुरात जय्यत तयारी करण्यात आली असून, पंढरपूरनगरी वैष्णवांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होण्याचा अंदाज असून, १ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रेत चेंगराचेंगरी, चोऱ्या व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ३५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.विठ्ठल-रुख्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई के ली आहे.
वैष्णवांच्या स्वागतासाठी सजले छोटे पंढरपूर
By admin | Updated: July 4, 2017 00:06 IST