शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
3
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
4
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
5
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
6
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
7
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
8
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
10
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
11
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
12
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
13
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
14
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
15
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
16
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
17
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
18
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
19
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
20
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

जिल्हा बँकेच्या शाखेतून निराधार लाभार्थ्यांची लूट

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून चक्क निराधार लाभार्थ्यांची लुट करून पिळवणूक करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून चक्क निराधार लाभार्थ्यांची लुट करून पिळवणूक करण्यात येत असल्याचे चित्र आहे. या बँकेत दलालांनी ठाण मांडून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू केला असल्याची तक्रार आहे. या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी निराधार लाभार्थ्यातून होत आहे.परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कुरूंदा येथील शाखेत निराधार व साठ वर्षीय, अपंग लाभार्थ्यांचे अनुदान आले आहे. काही दिवसांपासून या लाभार्थ्यांची यादीच लावली नाही. विलंबाने लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले; परंतु त्यात लयलूट करून २४०० रुपयांच्या रकमेपैकी २२०० रुपये लाभार्थ्यांना देण्यात आले. बँकेतून होणाऱ्या लयलुटीच्या प्रकारामुळे लाभार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याच बरोबर कुरूंद्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान आले होते. त्याचीही यादी विलंबाने लावून अनुदान वाटप करण्यात आले. चिरीमिरीच्या प्रकारामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा चर्चेत आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संबंधी लूट झालेल्या लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांच्या जबाबावरून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी लाभार्थ्यांतून होत आहे. (वार्ताहर)अनुदानाची रक्कम जमा वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील निराधार लाभार्थ्यांचे अनुदान बँकेत जमा झाले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुदान उचलण्यासाठी महिला व पुरूष गर्दी करीत आहेत.दलालांकडून लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.