शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

मुलींना सतावणारा रोडरोमिओ गजाआड

By admin | Updated: September 13, 2014 23:05 IST

परभणी : फोनवरुन मुलींना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या एका रोडरोमियोला रणरागिनी पथकाने गजाआड केले आहे.

परभणी : फोनवरुन मुलींना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या एका रोडरोमियोला रणरागिनी पथकाने गजाआड केले आहे.येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील रणरागिनी पथकाकडे ७ सप्टेंबर रोजी एका मुलीचा अर्ज आला होता. त्यानुसार अज्ञात व्यक्ती मुलींना शिवीगाळ करीत असल्याचे दिसून आले.रणरागिनी पथकाने जेव्हा या व्यक्तीशी फोनद्वारे संपर्क साधला तेव्हा त्याने पथकालाच पकडण्याचे आव्हान दिले होते. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील पिंपळा येथील उमेश दिगंबर पोले (ता.औंढा नागनाथ) या २० वर्षीय तरुणास त्याच्या गावातच १० सप्टेंबर रोजी सापळा लावून पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईतून वेळोवेळी आपला फोन क्रमांक व जागा बदलणाऱ्या रोडरोमिओस पथकाने अद्दल घडविली. सदरील कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयश्री कातडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक पांचाळ, आव्हाड, महिला पोलिस शिपाई जाधव, शिंदे, पोलिस नायक रेड्डी, जरार यांनी केली. नवा मोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक उबरहांडे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)