शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नावर आज महसूल प्रशासनाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 11:29 IST

कचरा प्रश्नावर आज पुन्हा विभागीय आयुक्तांच्या दालनात बैठक होणार आहे. शहराच्या कचरा समस्येप्रकरणी महसूल प्रशासनाची मोठी पंचाईत झाली आहे. 

औरंगाबाद : कचरा प्रश्नावर आज पुन्हा विभागीय आयुक्तांच्या दालनात बैठक होणार आहे. शहराच्या कचरा समस्येप्रकरणी महसूल प्रशासनाची मोठी पंचाईत झाली आहे. 

मार्चअखेर असल्यामुळे वसुली, डीपीडीसीचे नियोजन, समृद्धी व एनएच २११ चे भूसंपादन व इतर कामांचा प्रचंड ताण यंत्रणेवर आहे. शिवाय नगरविकास खात्याने शहरातील कचरा समस्येसाठी नेमून दिलेल्या पंचसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. त्यामुळे सगळ्या यंत्रणेला सगळी कामे बाजूला ठेवून ‘कचरा एके कचरा’ हेच काम करण्याची वेळ आली आहे. 

२६ दिवसांपासून कचऱ्याच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी पन्नासहून अधिक बैठका झाल्या आहेत. शेवटी कचरा टाकण्यासाठी कुठेही जागा न मिळाल्यामुळे झोननिहाय प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ठरले आहे; परंतु शहरात २२ दिवस पडलेला कचरा उचलून टाकण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. त्यासाठी महसूल, मनपाची यंत्रणा रोज बैठका घेऊन खल करीत आहे.

पंचसूत्रीवर चर्चा शक्यशुक्रवारी ९ मार्च रोजी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी विभागीय आयुक्तालयात बैठक घेऊन कचच्या समस्येवर मात करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला होता. त्या पंचसूत्री कार्यक्रमात स्थानिक प्रशासन किती यशस्वी ठरले याबाबत आजच्या  बैठकीत चर्चा होणे शक्य आहे. विशेष म्हणजे नगर परिषद हद्दीमध्ये ‘चिरंतन विकास’ या थीमवर काम करणारे मुख्याधिकारी शहरात काम करीत आहेत. जिल्हाधिकारी एन.के. राम हे आज झोननिहाय पाहणी करणार आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तAurangabadऔरंगाबाद