शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

घोडेबाजाराला शासनाचा लगाम

By admin | Updated: August 28, 2014 00:23 IST

औरंगाबाद : वरळी येथील नगरपालिका संचालनालयाचे उपसंचालक रमेश पवार यांची महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी शासनाने नियुक्ती केली आहे.

औरंगाबाद : वरळी येथील नगरपालिका संचालनालयाचे उपसंचालक रमेश पवार यांची महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांच्या थेट नियुक्तीमुळे पालिकेतील घोडेबाजाराला लगाम लागला आहे. आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांनी त्यांना आज पदभार दिला. पालिकेतील उपायुक्ताला त्या पदावर बसविण्यासाठी आजवर दोन वेळा प्रस्ताव सभेसमोर आला होता. मात्र, शासनाकडूनच ते पद भरण्यात येणार होते. सत्ताधाऱ्यांच्या दरबारात लोटांगण घेऊन चिरीमिरीच्या आधारे अनेक पदे पात्रता आणि व्हिजन नसलेल्या अधिकाऱ्यांनी मिळविली आहेत. त्याच आधारे अतिरिक्त आयुक्त या पदावर बसण्यासाठी काही जण तयारीला लागले होते. पवार यांची शासनाकडून थेट नियुक्ती झाल्यामुळे त्यांना वर्षभरानंतर शासनाकडे परत पाठविण्याचा ठराव घेणे कायदेशीररीत्या अवघड जाईल. उपायुक्त रवींद्र निकम यांना अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव उद्या १० जुलैच्या सभेसमोर सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठेवला होता. मात्र, २०११ साली तत्कालीन नगरविकास सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी मनपाला अतिरिक्त आयुक्तपदाबाबत लेखी कळविले होते. शासनाकडून ते पद नियुक्त होईल, असे त्या लेखी पत्रात म्हटले होते. त्याआधारेच पवार यांची नियुक्ती झाली आहे.उपायुक्तही मिळालेसुरेश पेडगावकर यांना शासनाकडे परत पाठविल्यानंतर आज सहनिबंधक कार्यालयातून डॉ.आशिष पवार आणि बी. एल. जाधव हे दोन उपायुक्त पालिकेला मिळाले आहेत.