बीड : मंगळवारी सकाळपासूनच बीड शहरासह परिसरात रिपरिप पाऊस येत होता़ दिवसभरात मोठा पाऊस न झाल्याने मोठ्या पावसाच्या आशा फोल ठरल्या आहेत़गेल्या आठ दिवसापासून बीड शहरासह परिसरात ढगाळ वातावरण आहे़ मंगळवारी सकाळपासूनच रिपरिप पाऊस पडत होता़ यामुळे नागरिकांना छत्री घेऊन घराबाहेर पडावे लागले़ असे असले तरी मोठा पाऊस झाला नाही़ (प्रतिनिधी)
बीड शहरासह परिसरात दिवसभर रिपरिप
By admin | Updated: August 6, 2014 02:25 IST