सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. सकाळी मतदान संथगतीने सुरू होते. दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला. तरुण मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर होते. विभागात सर्वाधिक मतदान औरंगाबाद जिल्ह्यात झाले आहे. शहरी मतदार टक्केवारी मोठी असून, ग्रामीण भागात मतदार वाढले आहेत. गेल्या निवडणुकीत ३९ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदान वाढल्याने निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यासह ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात विक्रमी मतदान
By | Updated: December 3, 2020 04:08 IST