शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

औरंगाबाद जिल्ह्यात विक्रमी १,१२८ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 13:29 IST

corona virus in Aurangabad जिल्ह्यात सध्या ५,७९६ रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्देसोमवारी दिवसभरात सहा जणांचा मृत्यू तसेच ३०८ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात तब्बल १,१२८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातीलच ९०१ रुग्णांचा समावेश आहे, तर ग्रामीण भागात २२७ रुग्णांची वाढ झाली, तसेच ३०८ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. उपचार सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातील ५ आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ५,७९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५८,८२९ झाली आहे, तर आतापर्यंत ५१, ६८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,३४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मनपा हद्दीतील २७७ आणि ग्रामीण भागातील ३१, अशा एकूण ३०८ रुग्णांना सोमवारी सुट्टी देण्यात आली. उपचार सुरू असताना, बाबरा-फुलंब्रीतील ८८ वर्षीय पुरुष, खोकडपुरा येथील ६५ वर्षीय पुरुष, मिसारवाडीतील ६० वर्षीय पुरुष, एन-१३, भारतनगर येथील ५८ वर्षीय पुरुष, लक्ष्मी कालनीतील ५९ वर्षीय महिला आणि बीड जिल्ह्यातील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णघाटी परिसर ३, मुकुंदवाडी ८, हिमायतनगर १, म्हाडा १, एन-९, सिडको २, एन-६ येथे ५, शिवाजीनगर १५, एस.टी. कॉलनी ३, कामगार चौक १, गोकुळ धाम सोसायटी १, चेलीपुरा ३, नंदनवन कॉलनी ३, नागेश्वरवाडी २, न्यू भारतनगर १, नक्षत्रवाडी ४, सूतगिरणी चौक १, बजाज हॉस्पिटलजवळ २, देवानगरी २, लक्ष्मी विहार देवळाई रोड ३, अरुणाेदय कॉलनी १, पहाडसिंगपुरा १, ब्ल्यू बेल सिटी १, एन-५ येथे १, प्रताप नगर ५, आकाशवाणी २, सिडको २, एन-४ येथे ५, वर्धमान नगर १, सिंधी कॉलनी १, बीड बायपास ४, देवकी अपार्टमेंट १, गारखेडा ८, एन-१२ येथे ३, पुंडलिक नगर ५, जालना रोड १, बजरंग चौक २, शहानूरवाडी दर्गा ९, मोतीवाला नगर १, रामा इंटरनॅशनल हॉटेल ३, हडको १, सारा परिवर्तन १, डेंटल गर्ल्स हॉस्टेल १, खडकेश्वर १, हर्सूल टी पॉइंट ४, तोरणागड नगर २, हनुमान चौक १, जय भवानी नगर ४, ठाकरे नगर ९, महाजन कॉलनी १, एन-२ येथे ४, अंबिका नगर १, श्रद्धा कॉलनी १, वेदांत नगर ७, एन-३, सिडको ८, रेंगटीपुरा १, एन-१ येथे ५, राम नगर ३, अशोक नगर १, गजानन नगर ३, माया नगर १, आंबेडकर नगर २, सदाशिव नगर १, हर्सूल ७, उल्कानगरी १३, एस.बी.कॉलनी २, जाधववाडी २, पैठणगेट ३, दशमेश नगर ३, सौजन्य नगर १, आनंद नगर २, विष्णू नगर १, आविष्कार कॉलनी २, समर्थ नगर ८, म्हाडा कॉलनी १, इटखेडा ३, क्रांती चौक ५, पडेगाव २,पद्मपुरा ४, देवा नगर १, नंदनवन कॉलनी १, उस्मानपुरा ६, श्रेय नगर ५, सातारा परिसर ८, बन्सीलाल नगर ३, जालान नगर १, सहकार मंदिर १, नागसेन नगर १, द्वारकादास नगर १, हायकोर्ट कॉलनी १, राज व्हॅली ३, काल्डा कॉर्नर १, गणी रेसिडेन्सी गर्ल्स् हॉस्टेल १, कांचनवाडी ८, खिंवसरा पार्क २, एन-११ येथे ३, भगतसिंग नगर १, मिसारवाडी १, जटवाडा रोड ४, मयुर पार्क ३, बी सेक्टर १, राधाजन कॉलनी १, संभाजी कॉलनी १, जैन नगरी फेज-१ येथे १, एमजीएम होस्टेल २, खाराकुंआ २, टी.व्ही.सेंटर २, रघुवीर नगर एसएफएस १, गादिया विहार १, चिकलठाणा ३, अहिंसा नगर ३, चेलीपुरा १,भावसिंगपुरा २, सूतगिरणी चौक १, गणेश नगर १, व्यंकटेश नगर १, सेव्हन हिल १, हनुमान नगर २, कॅनॉट गार्डन १, शिवनेरी कॉलनी २, पारिजात नगर १, विश्वभारती कॉलनी १, अलोकनगर २, गजानन कॉलनी १, अरिहंत नगर १, स्वप्ननगरी १, न्यू गजानन नगर १, कैलाश नगर १, जवाहर कॉलनी १, बौद्ध नगर १, सारा वैभव २, एन-८ येथे ५, एन-७ येथे १, विशाल नगर गजानन मंदिर १, नारेगाव ४, ईएसआय हॉस्पिटल एमआयडीसी १, संजय नगर १, रेल्वे स्टेशन स्टाफ १, औरंगाबाद विमानतळ १, विश्वभारती नगर १, विष्णू नगर ३, ज्योती नगर १, पेठे नगर २, मयुर पार्क १, केळी बाजार २, गोवर्धन कॉलनी १, न्यू श्रेय नगर १, सरस्वती कॉलनी १, कर्णपुरा बालाजी मंदिर १, मारिया हॉस्पिटल तुषार अपार्टमेंट १, जय भीम नगर घाटी रोड १, इंदिरा नगर १, कोंकणवाडी १, एमआयडीसी रेल्वे स्टेशन १, अनुराधा अपार्टमेंट १, मनजित प्राईड बीड बायपास १, अदालत रोड २, पडेगाव १, कासलीवाल विश्व १, गुलमोहोर कॉलनी १, अजब नगर १, टिळक नगर १, बालाजी नगर २, चेतनानगर १, दिवान देवडी १, जय भवनी चौक १, रंगार गल्ली ३, बसैये नगर १, सिल्कमिल कॉलनी १, गुलमंडी १, आयएमए हॉल १, मातोश्री नगर १, पीएनटी कॉलनी २, न्याय नगर १, सिडको बस स्टँड १, जे.जे.प्लस हॉस्पिटल १, अन्य ४९९

ग्रामीण भागातील रुग्ण

बिडकीन १, करमाड १, एमआयडीसी १, सिडको वाळूज ५, झाल्टा फाटा १, सुंदरवाडी १, सातारा गाव ५, मिटमिटा १, वाळूज १, सारा परिवर्तन सावंगी १, शेंद्रा १, मोरे बंधू स्टॉलजवळ १, आकार सिटी सिडको महानगर ६, वडगाव कोल्हाटी ५, दौलताबाद १, वंजारवाडी १, बोरकर सोसायटी १, ए.एस.क्लब १, पैठण १, बजाज नगर ९, कमलापूर १, वडगाव सलामपुरे १, कन्नड १, रांजणगाव १, दौलताबाद १, अन्य १७७.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद