शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचा २२० क्विंटल गहू पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:05 IST

काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा रेशनचा २२० क्विंटल गहू पोलिसांनी ८ सप्टेंबर रोजी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास शहरातील इसाद रोडवर पकडला़ नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा रेशनचा २२० क्विंटल गहू पोलिसांनी ८ सप्टेंबर रोजी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास शहरातील इसाद रोडवर पकडला़ नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.दत्त मंदिर भागातील इसाद रोडवर पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांनी एमपी ०९/एचएफ ३७४० या क्रमांकाचा ट्रक आणि एमएच ०४ एफयू १४९८ या क्रमांकाचा टेम्पो पकडला. वाहनांसंदर्भातील माहिती उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांना दिली़ त्यानंतर वाहनांची तपासणी केली असता, ट्रकमध्ये १८० क्विंटल तर टेम्पोमध्ये ४० क्विंटल असा २२० क्विंटल रेशनचा गहू असल्याचे समोर आले़ रात्री ११़३० वाजेच्या सुमारास तहसीलदार आसाराम छडीदार यांनी पंचनामा केला़ उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांनीही इसाद रोडवरील गोदामाची पाहणी करून मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पकडलेली दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात जमा केली़ या प्रकरणी नायब तहसीलदार गणेश चव्हण यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुंजाजी नागरगोजे याच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, उपविभागीय अधिकारी भोसले, तहसीलदार छडीदार, पोलीस निरीक्षक सिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, फौजदार भाऊसाहेब मगरे, तलाठी बिलापट्टे, मुरकुटे, सुक्रे, मंडळ अधिकारी शंकर राठोड आदींची रात्री उशिरापर्यंत उपस्थिती होती़