शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

फेरफटका मारून येऊ म्हणून गाडीत बसवले; निर्जनस्थळी नेऊन ट्युशन टीचरवर केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 19:33 IST

Rape of a tuition teacher by offering a job : १४ नोव्हेंबर रोजी कारमध्ये केला बलात्कार

ठळक मुद्देमुंबईत शिक्षिका पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले

औरंगाबाद: ओळखीच्या महिलेला मुंबई येथे शिक्षिका पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने  तिच्यावर बलात्कार केल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी शहरात घडली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

मेहबूब इब्राहिम शेख (रा. शिरूर , बीड ) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार तरुणी शहरातील रहिवासी असून तिचे शिक्षण बी.ए. डीएड असे झाले आहे. सध्या बेरोजगार असल्याने ती कॉलनीतील मुलांचे ट्युशन घेते. ओळखीनंतर आरोपीने तिला मुंबईत शिक्षिका पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. यानंतर त्याने तिच्याशी जवळीक वाढविली. 

दरम्यान, १४ नोव्हेंबर रोजी रात्री तिला भेटला. यानंतर त्याने तिला त्याच्या चारचाकी वाहनात बसविले. फेरफटका मारून येऊ असे म्हणून तो तिला निर्मनुष्य स्थळी घेऊन गेला. तेथे त्याने बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने नोंदविली. या प्रकारामुळे पीडिता आजारी पडली होती. शिवाय ती घाबरून गेली होती. यामुळे तिने याविषयी पोलिसांत तक्रार केली नव्हती. दरम्यान शनिवारी रात्री  तिने सिडको पोलिस ठाणे गाठून याविषयी तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक आश्लेषा पाटील तपास करीत आहेत.