शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वाळूजला बचत गटातर्फे मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:04 IST

जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामस्वराज्य उद्योजक महिला बचत गट महासंघाच्यावतीने शुक्रवारी प्रदर्शन व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

वाळूज महानगर : जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामस्वराज्य उद्योजक महिला बचत गट महासंघाच्यावतीने शुक्रवारी प्रदर्शन व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी गंगापूर पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड तर उद्घाटक म्हणून जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.देवयाणी डोणगावकर व प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर मिरकले, सरपंच पपीन माने, अविनाश गायकवाड आदींची उपस्थिती होती.अ‍ॅड.डोणगावकर म्हणाल्या की, महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी छोटे-छोटे उद्योग सुरु करण्याची गरज आहे. महिलांनी विविध क्षेत्रात चांगले कार्य करुन आपण पुरुषापेक्षा कमी नसल्याचे सिध्द करुन दाखविले असल्याचे सांगत विविध उदाहरणे दिली. सभापती गायकवाड यांनी स्त्री-पुरुष समानतेसाठी लढा देण्याची गरज असून, शासनातर्फे महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमात महिला बचत गटातर्फे खाद्य पदार्थ, गारमेंटस, गृहपयोगी साहित्य आदीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमात दोन मुलींवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या मनिषा पठारे, रेखा खरात, पुष्पा उगले, रहिमाबी शेख तसेच मुलींना दत्तक घेणाऱ्या सायरा शेख, मरीनाबी शेख, शारदा घायवट व विविध क्षेत्रात उल्लखनीय कार्य करणाºया महिलांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :Walujवाळूज