शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

राजीव गांधी यांनी केली विज्ञान-तंत्रज्ञानाची पायाभरणी

By admin | Updated: May 21, 2016 23:58 IST

जालना : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी या देशात विज्ञान व तंत्रज्ञानाची पायाभरणी करुन खेडे जगाशी जोडण्याचे काम केले.

जालना : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी या देशात विज्ञान व तंत्रज्ञानाची पायाभरणी करुन खेडे जगाशी जोडण्याचे काम केले. या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी शनिवारी येथे केले.सतकर कॉम्प्लेक्समधील काँग्रेस जिल्हा कार्यालयात स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी स्व. गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव विजय कामड, प्रा. सत्संग मुंढे, प्रदेश महिला कॉँग्रेसच्या विमलताई आगलावे तसेच इकबाल कुरेशी, अब्दुल हफिज, प्रशांत वाढेकर, अंकुशराव राऊत, राम सावंत, अशोक उबाळे, सोनाबाई निकाळजे, अरुण मगरे, संजय खडके यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डोंगरे म्हणाले की, स्व. राजीव गांधी यांनी पंचायतराज संदर्भात घटना दुरुस्ती करुन सत्तेत महिलांना ३३ टक्के वाटा दिला. युवकांना १८ व्या वर्षी मतदानाचा हक्क दिला. हे क्रांतीकारी बदल घडवून आणल्यामुळेच स्व. गांधी यांचे कार्य कायम स्मरणात राहिल, असे डोंगरे म्हणाले. याप्रसंगी दिगंबर पेरे, मंगल खांडेभराड, शामराव लांडगे, मोहन इंगळे, सय्यद गणी, मनोहर उघडे, कृष्णा पडूळ, प्रभाकर निकाळजे, ओम आढे, सुमन निर्मळ, कुमूदिनी पाटोळे, सुरेश ठाकरे, श्रीराम नागरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वाढेकर यांनी ेकेले. आभार प्रदर्शन अशोक उबाळे यांनी मानले. (प्रतिनिधी)पंचायतराज, मतदानाचा अधिकार आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी जगाचे लक्ष वेधले, असे जिल्हाध्यक्ष डोंगरे म्हणाले. खऱ्या अर्थाने या देशातील खेडे विज्ञानाशी जोडल्या गेले. त्यामुळेच या देशात माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडून आल्याचे त्यांनी नमूद केले.