शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धारूरमध्ये दरोडा; लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 00:09 IST

धारूर : शहरातील शिक्षक कॉलनी भागामध्ये एका विमा एजंटाच्या घरात प्रवेश करून सात जणांनी शस्त्राचा धाक दाखवून सव्वादोन लाख रूपयांचा ऐवज लंपास केला

लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : शहरातील शिक्षक कॉलनी भागामध्ये एका विमा एजंटाच्या घरात प्रवेश करून सात जणांनी शस्त्राचा धाक दाखवून सव्वादोन लाख रूपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरूवारी रात्री घडली.शिक्षक कॉलनीत दिलीप बडे हे भाड्याच्या घरात कुटुंबियांसमवेत राहतात. दरवाजा उचकटून सात जण घरात घुसले. बडे दाम्पत्यास जाग आल्यानंतर ते भयभीत झाले. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेतले. यावेळी दरोडेखोरांनी आरडाओरड करू नका, अन्यथा याद राखा, असा दम देत चाकू, गजाचा धाक दाखवून कपाटातील सामानाची उचकापाचक केली. बडे यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. रोख रक्कम व दागिने असा दोन लाख ३२ हजार रूपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर पळाले. यानंतर बडे यांनी धारूर पोलिसांना कळविले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात सात जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी अतिरिक्त अधीक्षक अजित बोराडे, उपअधीक्षक मंदार नाईक यांनी भेट दिली.स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, ठसेतज्ज्ञ, श्वानपथकही पाचारण केले होते. मात्र, रात्रीपर्यंत दरोडेखोरांचा सुगावा लागला नव्हता. याच रात्री गणेश थोरात यांची पानटपरी फोडून चोरांनी हजार रूपयाचे साहित्य लंपास केले. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.