शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

असरार संघावर मात करीत कुरैशी संघ अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:54 IST

आमखास मैदानावर रविवारी झालेल्या एटीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत कलीम कुरैशी संघाने अंतिम सामन्यात असरार इलेव्हन संघावर १९ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले. अजय काळे सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.

औरंगाबाद : आमखास मैदानावर रविवारी झालेल्या एटीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत कलीम कुरैशी संघाने अंतिम सामन्यात असरार इलेव्हन संघावर १९ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले. अजय काळे सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. कलीम कुरैशी संघाने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ९ बाद १४९ धावा केल्या. त्यांच्याकडून अजय काळेने ४१ चेंडूंत ९ चौकारांसह स्फोटक ५३ धावांची खेळी केली. त्याला प्रदीप जगदाळेने २९ चेंडूंत ३ चौकारांसह ३0 धावांची खेळी करीत सुरेख साथ दिली. सतीश भुजंगेने १६, वसीम खानने १२ व सय्यद परवेजने नाबाद १३ धावांचे योगदान दिले. असरार इलेव्हन संघाकडून खालीद झमानने २१ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात असरार इलेव्हन संघ १९.३ षटकांत १३0 धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून खालीद झमानने २४ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह ३0, महेश म्हस्केने २६ व सलमान अहमदने २४ धावांचे योगदान दिले. कुरैशी संघाकडून अब्दुल वहीदने १६ धावांत ३ गडी बाद केले. त्याला सय्यद सर्फराज, इशांत राय व सय्यद परवेज यांनी प्रत्येकी २, तर प्रदीप जगदाळेने १ गडी बाद करीत साथ दिली. अंतिम सामन्यानंतर फय्याज खान, अयाज खान, इम्रान खान, रिझवान खान, डॉ. सय्यद मोईन, इरफान खान व फिरोज खान यांच्या उपस्थितीत विजेत्या संघाला करंडक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचे मानकरीसामनावीर : अजय काळेमालिकावीर : खालीद झमानगोलंदाज : बासित अलीफलंदाज : वसीम अक्रम