शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

शिवाजी सूर्यवंशी यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

By admin | Updated: July 2, 2017 00:21 IST

नांदेड : यशवंत महाविद्यालयातील प्रा. डॉ़ शिवाजी आनंदराव सूर्यवंशी यांच्या अकरा पुस्तकांचे प्रकाशन श्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आ़अमिता चव्हाण यांच्या हस्ते झाले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : यशवंत महाविद्यालयातील प्रा. डॉ़ शिवाजी आनंदराव सूर्यवंशी यांच्या अकरा पुस्तकांचे प्रकाशन श्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आ़अमिता चव्हाण यांच्या हस्ते झाले़शिवाजी सूर्यवंशी यांची एकूण बारा पुस्तके आहेत़ त्यापैकी एका पुस्तकाला अंकुर साहित्य संघाचा राज्यस्तरीय विंदा करंदीकर काव्य पुरस्कार प्राप्त आहे़ त्यांच्या अकरा पुस्तकांपैकी पाच पुस्तके समीक्षात्मक, चार काव्यसंग्रह, एक कादंबरी, एक व्याकरणावर आधारित पुस्तक आहे़ या पुस्तक प्रकाशनावेळी आ़ अमिता चव्हाण यांनी साहित्य क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवून आणखी काही साहित्य लिहिण्याची अपेक्षा व्यक्त केली़ यावेळी श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे सचिव आ़डी़पी़ सावंत, कोषाध्यक्ष गंगाधरराव शक्करवार, सहसचिव उदयनराव निंबाळकर, माजी प्राचार्य ढेंगळे, रावसाहेब शेंदारकर, नरेंद्र चव्हाण, प्राचार्य डॉ़ए़एऩ जाधव, प्रबंधक संदीप पाटील, पर्यवेक्षक पी़पी़ चव्हाण यांच्यासह यशवंत महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद उपस्थित होते़