शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

सार्वजनिक पाणपोर्इंचा घसा कोरडा..!

By admin | Updated: March 22, 2016 01:18 IST

राजकुमार जोंधळे , लातूर शहरासह जिल्हाभरात दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई आहे. आता नागरिकांसह सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाणपोर्इंचा घसाही गेल्या अनेक दिवसांपासून कोरडा पडला आहे.

राजकुमार जोंधळे , लातूरशहरासह जिल्हाभरात दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई आहे. आता नागरिकांसह सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाणपोर्इंचा घसाही गेल्या अनेक दिवसांपासून कोरडा पडला आहे. या भयावह दुष्काळात माणुसकीच हरवत चालली आहे. दर उन्हाळ््यात जागोजागी दिसणारी सार्वजनिक पाणपोर्इंची संख्या यंदाच्या दुष्काळात मात्र ९० टक्क्यांनी घटली आहे. याची दाहकता रस्त्यावरच्या सर्वसामान्य माणसांना सहन करावी लागत आहे. ज्यांची विकतच्या पाण्यावर तहान भागविण्याची कुवत आहे, अशांना सर्वसामान्यांच्या घशाची कोरड कळणार कशी..?त्यासाठी मन संवेदनशील असावे लागते. हीच संवेदना आता दुष्काळाच्या दाहकतेत करपून चाललीय..!शहरातील सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या पाणपोई, जलकुंभाची ‘लोकमत’ने सोमवारी पाहणी केली. या पाहणीतून दुष्काळाची दाहकता आणि वास्तव परिस्थिती समोर आली असून, काही ठिकाणी सार्वजनिक पाणपोर्इंचे उदघाटन झाले मात्र उदघाटनानंतर तीन-चार दिवसांनी याच पाणपोईचा घसा कोरडा पडला आहे. याकडे ज्यांनी हौसेने पाणपोई सुरु त्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. तर काहींनी माणुसकीचा धर्म म्हणून पाणपाई नेटाने सुरु ठेवली आहे. सकाळ-संध्याकाळ पाण्याची साठवण केली जात आहे. तर अनेकांनी वर्तमानपत्रातील छायाचित्रांपुरतीच पाणपोई सुरु केली आहे. दुष्काळाच्या नावाखाली प्रसिध्दीची हौस भागवून घेणाऱ्यांचीही कमतरता आजघडीला कमी नाही. अशा परिस्थितीत आपल्यातले माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी पदरमोड करुन काहीजण तहानलेल्यांची तहान भागविण्याचे काम करत आहेत.