शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आयकर विभागातर्फे मालमत्तेचे लिलाव

By admin | Updated: May 3, 2017 00:24 IST

औरंगाबाद : मागील ५ ते ६ वर्षांपासून आयकराची थकबाकी न भरणाऱ्या जालन्यातील एका व्यापाऱ्याचे दुकान व गोदामाचा लिलाव मंगळवारी आयकर विभागाने केला

औरंगाबाद : मागील ५ ते ६ वर्षांपासून आयकराची थकबाकी न भरणाऱ्या जालन्यातील एका व्यापाऱ्याचे दुकान व गोदामाचा लिलाव मंगळवारी आयकर विभागाने केला. या लिलावाची बोली ४१ लाखांपर्यंत जाऊन पोहोचली, अशा प्रकारे आयकर विभागाद्वारे थकबाकीदारांच्या संपत्तीचा लिलाव करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. विभागाने सर्वप्रथम मागील ५ ते ६ वर्षांत ज्यांनी आयकर भरला नाही ज्यांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे अशांची यादी तयार केली. त्यांना नोटिसा पाठविल्या व नोटिसांना ज्यांनी उत्तर दिले नाही त्यांच्यावर थेट कारवाई करण्यासाठी योजना आखली. या अंतर्गत मंगळवारी जालना येथील प्रकाश कटारिया या व्यापाऱ्याची संपत्ती लिलाव करण्यात आली. या व्यापाऱ्याकडे सुमारे ९ कोटी रुपयांची आयकर थकबाकी आहे. मार्च २०१७ मध्ये कटारिया यांची स्थावर मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली होती. यात दुकान व गोदामाचा समावेश होता. आज या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला. लिलावाची कारवाई प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव व अप्पर आयुक्त संदीपकुमार सोळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. लिलावाची प्रक्रिया करवसुली अधिकारी अनिमेष नाशकर आणि उपायुक्त रवींद्र चव्हाण यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)