शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे विक्रीचे रॅकेट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 06:39 IST

 गुजरात, आंध्र प्रदेशातून येतेय बियाणे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उत्पादन, विक्री, पेरणी करण्यास बंदी असलेल्या एचटीबीटी (हर्बिसाइड-टोलरेंट बीटी) कापूस बियाण्यांची विक्री करणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय असून, कृषी विभागाची यंत्रणा मात्र हतबल झाल्याचे दिसून येत आहे. गुजरात, आंध्र प्रदेशातून चोरट्या मार्गाने येणाऱ्या या बियाणांच्या खरेदीतून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. मराठवाड्यातील सर्वाधिक सुमारे चार लाख हेक्टरवर औरंगाबाद जिल्ह्यात कापूस लागवड होत असून, एचटीबीटीच्या अनधिकृत बियाण्यांची अवैध विक्री होत असल्याने अधिकृत बियाणे विक्रेत्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रच्या सीमेवरील जिल्ह्यात एचटीबीटी बियाण्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अधिकृत कपाशी बियाणे विक्रीवर परिणाम होत आहे. नुकतेच कृषी विभागाने एचटीबीटीचे २५ बियाण्यांचे पॅकेट जप्त केले. दरम्यान विक्रेता पसार होण्यात यशस्वी झाला. तो गुजरातच्या कृषी उत्पादक कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे समोर आले. बहुतांश साठा गुजरात, उत्तर प्रदेशस्थित कंपन्यांचा आहे.परवानगी दिली, तर काळेबेरे समोर येईलकापसाचे व्यापारी आणि कंपन्यांचे प्रतिनिधी हे थेट शेतकऱ्यांच्या संपर्कातील असतात. ते  एचटीबीटी बियाणाला परवानगी दिली, तर त्यातील काळेबेरे समोर येईल.                       - जगन्नाथ काळे,अध्यक्ष, महाराष्ट्र फर्टिलायझर सीड्स पेस्टिसाइड्स डीलर्स असोसिएशन