शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

खासगी बसची पोलीस वाहनाला धडक

By admin | Updated: January 11, 2017 00:02 IST

तुळजापूर : भरधाव वेगातील खाजगी बसने पोलिसांच्या जीपला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचारी व १६ प्रवाशी जखमी झाले़

तुळजापूर : भरधाव वेगातील खाजगी बसने पोलिसांच्या जीपला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचारी व १६ प्रवाशी जखमी झाले़ हा अपघात सोमवारी रात्रीच्या सुमारास तुळजापूर- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सिंदफळ पाटीजवळ घडला असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि मिर्झा बेग व त्यांचे सहकारी सोमवारी रात्री पोलीस वाहनातून (क्ऱएम़एच़२५- सी़ ६४१८) पेट्रोलिंग करीत होते़ पेट्रोलिंग दरम्यान त्याची जीप तुळजापूर- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सिंदफळ पाटीजवळील गतीरोधकावर आली असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या खाजगी बसने (क्ऱएम़एच़०४- जी़७७९८) जोराची धडक दिली़ या अपघातात जीपमधील सपोनि मिर्झा बेग यांच्यासह पोकॉ सतीश पवार हे जखमी झाले़ तर जीपमधील देविदास राजेंद्र घोडके (वय-२५), पद्मिनबाई संग्राम घोडके (वय-३५), बालाजी बाबुराव गुडसुरे (वय-३५ तिघे रा़ गव्हाण ता़ जळकोट), राचप्पा मल्प्पा अलसर (वय-४०), सिद्राम्मा राचप्पा अलसर (वय-३५ दोघे रा़ हडलगी, विजापूर), गौतम भिवाजी रणदिवे (वय-४६), करूणा गौतम रणदिवे (वय-४० दोघे रा़ टी़पी़एस़रोड, उस्मानाबाद), सरूबाई धनसिंग जंबीगे (वय-५० रा़ विजापूर), पार्वती विठ्ठल नामवाड (वय-५०), विठ्ठल शमृत नामवाड (वय-३५), पद्मिनबाई रोहिदास गायकवाड (वय-५०- तिघे रा़ हळदवाडवणा जि़लातूर), सुरेश बसवण्णा रेखा (रा़ इंदी विजापूर), निर्मला संग्राम वाघमारे (वय-३५), संग्राम दशरथ वाघमारे (वय- ३५), सखुबाई दशरथ वाघमारे (वय-६५), दशरथ किसन वाघमारे (वय- ६५ सर्व रा़ रावणकुळा ता़ जळकोट) याप्रकरणी पोकॉ सतीश पवार यांच्या फिर्यादीवरून खासगी बसचालक राजेंद्र कडुबा राऊत (रा़ अंबरहील जठवाडा रोड, हरसूल, औरंगाबाद) याच्याविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील घटनेचा अधिक तपास पोहेकॉ नाईकवाडी हे करीत आहेत़ (वार्ताहर)