शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

निलंबीत पोलिसाच्या जुगार अड्ड्यावर छापा

By admin | Updated: November 4, 2015 00:25 IST

अंबाजोगाई : तालुक्यातील पूस येथे पोलीस अधीक्षकांच्या पथकाने निलंबित पोलिसाने सुरू केलेला जुगार अड्डा उध्दवस्त केला. सोमवारी सायंकाळी १५ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले.

अंबाजोगाई : तालुक्यातील पूस येथे पोलीस अधीक्षकांच्या पथकाने निलंबित पोलिसाने सुरू केलेला जुगार अड्डा उध्दवस्त केला. सोमवारी सायंकाळी १५ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पूस येथीलच निलंबित पोलिस शिपायाने पूस येथे जुगार अड्डा सुरू ठेवला होता. याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांच्या पथकास प्राप्त झाली. या माहितीवरून पथकाने पूस येथील जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना जुगाराचे साहित्य व सव्वा लाख रुपयांचा ऐवज प्राप्त झाला. यावेळी जयवंतराव देशमुख, देवराव गायके, रंगनाथ उपाडे, मधुकर पवार, शेख मैनुद्दीन शेख वजीर, युवराज सावंत, लालासाहेब जगताप, भीमराव मदने, केदारनाथ गौरशेटे, साहेबराव उदार, कालिदास जाधव, छत्रगुण पांचाळ, कचरू गायकवाड, मैनुद्दीन महेबुब पठाण, रामकृष्ण गित्ते, यांना ताब्यात घेऊन अटक केली. यावेळी एक लाख १४ हजार ७२० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून १४ जणांना अटक करण्यात आली. (वार्ताहर)