शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रचलित अनुदानाचा टप्पा लवकरच मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:29 IST

औरंगाबाद : कायम विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार अनुदानाचा टप्पा देण्याचा शासन आदेश पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर जारी होईल. ...

औरंगाबाद : कायम विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार अनुदानाचा टप्पा देण्याचा शासन आदेश पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर जारी होईल.

सर्व अघोषित शाळा घोषित होणार तसेच अनुदान प्रचलित नियमाप्रमाणे १ एप्रिल २०१९ पासून दिले जाणार आहे, असे आश्वासन मुप्टा शिक्षक संघटनेच्या वाळूज

महानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक मेळाव्यात आमदार विक्रम काळे यांनी दिले.

या मेळाव्यात वाळूज महानगर परिसरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुप्टा शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव सुनील मगरे म्हणाले की, शिक्षकांना भयमुक्त व शोषणमुक्त करण्यासाठी मुप्टा संघटना सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहे. भविष्यात वाळूज महानगर परिसरातील शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मुप्टा संघटनेचा व्यापक प्रमाणात विस्तार केला जाणार आहे.

या मेळाव्यास भाकर टेकाळे, राजू जाधव, पद्माकर कांबळे, शिवराम म्हस्के, शेख मुनीर, सुनील पांडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक बी.जी. गायकवाड यांनी केले. उपस्थितांचे आभार लक्ष्मण हिवाळे यांनी मानले.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी एस.एस. कादरी, संदीप काजळे, विकास सवई, कुमार बिरदवडे, उमेश डावखर, मिलिंद भालेराव, छगन झोडपे, मनीषा कांगुणे, अविनाश सोनटक्के, गणेश तेलंगरे, जयश्री गरुड, गोरख पगार, राजेंद्र घटकर आदींनी परिश्रम घेतले.

कॅप्शन:

मुप्टा शिक्षक संघटनेच्या वाळूज महानगर येथे आयोजित शिक्षक मेळाव्यात आ. विक्रम काळे, प्रा. सुनील मगरे, बी.जी. गायकवाड.