शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रिया चक्रवर्तीच्या बॉलिवूड वापसीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:02 IST

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर चर्चेत आलेली त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती लवकरच सिनेमात दिसू शकते. ड्रग्जप्रकरणात महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर ...

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर चर्चेत आलेली त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती लवकरच सिनेमात दिसू शकते. ड्रग्जप्रकरणात महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर ती जामिनावर आहे. रियाला रिलॉन्च करण्यासाठी जबरदस्त वातावरण निर्मिती केली जातेय. आलिया भट्टची आई सोनी राजदानने रियाला पाठिंबा देत, ती निर्दोष असल्याचा पुनरुच्चार केला आहे. रियाने अद्याप कोणताही नवा सिनेमा साइन केलेला नाही. मात्र सुशांतच्या मृत्यूआधी तिने साइन केलेला ‘चेहरे’ हा सिनेमा येत्या काळात रिलीज होतोय. यात अमिताभ बच्चन व इमरान हाश्मी लीड रोलमध्ये आहेत.

प्रिया बापटने दिली गुड न्यूज

प्रिया बापटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचा पुण्यातील प्रयोग हाउसफुल झाला असल्याचे ती या व्हिडिओद्वारे सांगत आहे. व्हिडिओमध्ये प्रिया म्हणते, ‘मी सध्या बालगंधर्व नाटकाच्या परिसरात आहे. या व्हिडिओत आपल्याला हाउसफुलचा बोर्ड दिसत असून, या बोर्डवर हार घालताना मंडळी दिसत आहेत. आमचा आता प्रयोग असून, आम्ही प्रयोगाच्या तयारीला जात आहोत. केवळ तुमच्यासोबत ही गुड न्यूज शेअर करायची होती. या व्हिडिओत प्रियासोबतच उमेश कामत, हृता दुर्गुले यांसारखे नाटकातील कलाकारदेखील दिसत आहेत.

हिना खान व्हॅकेशन मोडवर

अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर नेहमीच आपले व्हॅकेशनचे फोटो शेअर करत असते. हिना सध्या सुला वाइनयार्डमध्ये चिल करताना दिसतेय. हिनाचे सुला वाइनयार्डमधल्या व्हॅकेशनचे फोटो सोशल मी़डियावर व्हायरल होतायेत. हिना खान तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. हिना खानने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.