शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत
2
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
3
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
4
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
5
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
6
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
7
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
8
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
9
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
10
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
11
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
12
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
13
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
14
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
15
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
16
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
17
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
18
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
19
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
20
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर

सुवासिनींनी केली प्रार्थना

By admin | Published: June 19, 2016 11:33 PM

औरंगाबाद : पती-पत्नीच्या नात्यातील स्नेहबंध दृढ करणारा वटपौर्णिमा सण शहरात उत्साहात साजरा करण्याता आला.

औरंगाबाद : पती-पत्नीच्या नात्यातील स्नेहबंध दृढ करणारा वटपौर्णिमा सण शहरात उत्साहात साजरा करण्याता आला. वटवृक्षाची पूजा करून ‘जन्मोजन्मी हाच पती मिळावा’अशी प्रार्थना सुवासिनींनी केली. वटपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच महिलांची लगबग सुरू झाली होती. पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली होती. आंबे, हळदी-कुंकू, दोरा इ. पूजेचे सामान ताटात घेऊन सुवासिनी परिसरातील वटवृक्षाकडे जात होत्या. गटागटाने सुवासिनी वटवृक्षाजवळ पोहोचत होत्या. तिथे पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची पूजा करण्यात येत होती. जन्मोजन्मी हाच पती मिळावा व पतीच्या दीर्घायुष्यासाठी यावेळी सुवासिनींनी प्रार्थना केली. पूजेनंतर एकमेकींना सौभाग्याचे लेणे हळद -कुंकू लावले जात होते. सिडको, हडको, जवाहर कॉलनी, गारखेडा परिसर, उस्मानपुरा, बेगमपुरा, रेल्वेस्टेशन, औरंगपुरा परिसर, पैठण रोड, जळगाव रोड, विद्यापीठ परिसर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, हर्सूल जटवाडा रोड इ. भागांतील वटवृक्षांची त्या-त्या भागातील सुवासिनींनी पूजा केली. यामुळे वटवृक्षांना चोहोबाजूंनी दोरे बांधलेले दिसून येत होते.