शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

४२ झोपडपट्टीधारकांना पीआर कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:10 IST

जालना शहरातील ४२ झोपडपट्टीधारकांना लवकरच पीआर कार्ड मिळणार आहे. तसे निर्देश मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत. जिल्ह्यातील विविध विकासकामांचा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंत्रालयात बुधवारी आढावा घेतला. यावेळी हे निर्देश देण्यात आले.

ठळक मुद्देप्रवीण परदेशी : जिल्ह्यातील विकासकामांचा राज्यमंत्री खोतकर यांनी मंत्रालयात घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील ४२ झोपडपट्टीधारकांना लवकरच पीआर कार्ड मिळणार आहे. तसे निर्देश मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत. जिल्ह्यातील विविध विकासकामांचा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंत्रालयात बुधवारी आढावा घेतला. यावेळी हे निर्देश देण्यात आले.जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांसह कृषी विषयक योजनांचा राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकाºयांच्या विशेष बैठकीत आढावा घेतला. बैठकीला मुख्यमंत्र्याचे अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह संबंधित खात्यांचे सचिव आणि जालना जिल्ह्यातील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाºयांची उपस्थिती होती.यावेळी जालना शहरातील नुतन वसाहत, इंदिरानगर, कन्हैयानगर, शंकरनगर, संजयनगर, चंदनझिरा, रामनगर, गांधीनगर, ख्रिस्ती कँम्प या भागातील ४२ झोपडपट्टी धारकांना पीआरकार्ड देण्याचे निर्देश अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांनी अधिकाºयांना दिले.बैठकीत जालना-अंबड-वडीगोद्री रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम त्वरित सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.तसेच जालना-गाढे सावरगाव-घनसावंगी या रस्त्याचे काम लवकर सुरूवात करणे, आरसीएसआर मार्फत बदनापूर येथे तूर संशोधन केंद्र सुरू करणे, सीड पार्क, रसायन तंत्रज्ञान संस्था, समृद्धी बाधित शेतकºयांना मोबदला देणे आदी कामांना गती देण्याचे निर्देशही राज्यमंत्री खोतकर यांनी बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाºयांना दिले. शेतकºयांकडील कापूर आणि सोयाबीन व्यापारी कमी दराने खरेदी करत आहे. त्यामुळे तातडीने कापूस, सोयाबीन खरेदी केंद्र सुरुकरावे. तसेच परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्याा सोयाबीन, मका, कापूस, द्राक्ष, मोसंबी पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकºयांना देण्याच्या मुद्यांवरही बैठकीत चर्चा झाली.जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांसह, शेतकºयांशी निगडित प्रश्नांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे राज्यमंत्री खोतकर यांनी सांगितले.