शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

सोयगावात बंद रोहीत्रामध्ये अचानक उतरला वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 13:38 IST

सोयगाव ( औरंगाबाद ) : तालुक्यातील निंबायती गावच्या शेत रस्तावरील बंद असलेल्या रोहीत्रामध्ये अचानक वीज पुरवठा उतरला. याच वेळी ...

सोयगाव (औरंगाबाद ) : तालुक्यातील निंबायती गावच्या शेत रस्तावरील बंद असलेल्या रोहीत्रामध्ये अचानक वीज पुरवठा उतरला. याच वेळी तेथून जाणारी एक गाय त्यास चिकटल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. दरम्यान, ग्रामस्थांनी प्रयत्नपूर्वक गाईला तेथून बाहेर काढून तिचे प्राण वाचवले. 

निंबायती गावच्या शिवार वाटेवर महावितरणचे एक बंद पडलेले रोहित्र आहे. काही दिवसांपूर्वी या रोहीत्रामध्ये वीज पुरवठ्याबाबत महावितरणाने प्रात्यक्षिक घेतले. त्यानंतर आज पहाटे अचानक यात वीज पुरवठा उतरला. याच दरम्यान तेथून जाणाऱ्या गाईच्या कळपातील एक गाय विद्युत प्रवासाहामुळे रोहीत्रास चिकटली. हे लक्षात येताच ग्रामस्थांनी प्रयत्नपूर्वक त्या गाईस तेथून सुखरूप बाहेर काढले. 

वीज प्रवाहाबाबत ग्रामस्थांना माहिती नाही या रोहित्राजवळूनच शेत मजुरांची शेतात जाण्याची वाट आहे. पावसामुळे या परिसरात ओलावा निर्माण झाला आहे. यामुळे आता येथून जाणे धोकादायक ठरत आहे. यातील वीज पुरवठा सुरळीत झाला कि बंद आहे याची ग्रामस्थांना काही कल्पना नाही. यामुळे महावितरणाने या रोहित्रातील वीज पुरवठ्याची माहिती देऊन त्याभोवती सुरक्षा कठडे उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजAurangabadऔरंगाबाद