शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
5
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
6
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
7
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
8
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
9
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
10
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
11
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
12
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
13
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
14
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
15
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
16
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
17
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
18
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
19
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
20
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!

अखेर खत वाटपासाठी मिळाल्या पॉस मशीन..!

By admin | Updated: July 3, 2017 23:52 IST

जालना : जिल्ह्यासाठी मंजूर खताचे योग्य पद्धतीने वितरण करण्यासाठी पॉस मशीनद्वारे खत वाटपाचे कृषी विभागाचे नियोजन होते. मात्र, मागणी करूनही मशीन उपलब्ध न झाल्यामुळे नेहमीप्रमाणेच खत विक्री सुरू होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यासाठी मंजूर खताचे योग्य पद्धतीने वितरण करण्यासाठी पॉस मशीनद्वारे खत वाटपाचे कृषी विभागाचे नियोजन होते. मात्र, मागणी करूनही मशीन उपलब्ध न झाल्यामुळे नेहमीप्रमाणेच खत विक्री सुरू होती. जिल्हा परिषद कृषी विभागाला सोमवारी ६३१ मशीन उपलब्ध झाल्या असून, खत वाटप अधिक सुलभ होणार आहे.खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्याला १६१८०० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात खत उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात येणाऱ्या खताचा काही व्यापाऱ्यांकडून होणारा काळा बाजार रोखला जावा, त्याच भागातील शेतकऱ्यांना विक्री व्हावी, खत विक्रीच्या नोंदी योग्य पद्धतीने ठेवता याव्यात यासाठी यंदाच्या खरिपात कृषिसेवा केंद्रातून ई-पॉस मशीनद्वारे खते विक्री करण्याचे नियोजन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले. त्यासाठी काही खासगी कंपन्यांकडे ई-पॉस मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी नोंदविण्यात आली. परंतु अन्य जिल्ह्यातही खत वाटपासाठी ई-पॉस मशीनची मागणी असल्याने जिल्हा परिषद कृषी विभागाला खरिपाच्या सुरुवातीला या मशीन उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे खतांची विक्री मागील वर्षीप्रमाणेच सुरू आहे. दरम्यान, जिल्हा परिषद कृषी विभागास पहिल्या टप्प्यात ६३१ ई-पॉस मशीन उपलब्ध झाल्या आहेत. या पूर्वी ज्या कृषिसेवा केंद्रचालकांनी या मशीनसाठी नोंदणी केली आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन ई-पॉस मशीनचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व तालुक्यातील कृषिसेवा केंद्रावर या मशीन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.