पोलिसांना चक्क अंगात आलेल्या भुतानेच धमकावले..
By admin | Updated: July 19, 2016 00:19 IST
औरंगाबाद : पोलिसांसमोर आल्यानंतर चांगल्या चांगल्याच्या अंगातील भूत निघून जाते. दौलताबाद पोलीस ठाण्यात मात्र, वेगळेच चित्र पाहायला मिळाले.
पोलिसांना चक्क अंगात आलेल्या भुतानेच धमकावले..