शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ घटनास्थळाची केली पोलिस पथकाने पाहणी

By admin | Updated: April 4, 2016 00:36 IST

आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे विहिरीत संशयास्पदरित्या आढळलेल्या मृतदेह प्रकरणी न्यायालयीन आदेशान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे विहिरीत संशयास्पदरित्या आढळलेल्या मृतदेह प्रकरणी न्यायालयीन आदेशान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर वसावे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.आव्हाना येथील हिरालाल कायटे यांचामृतदेह १४ फेबु्रवारी रोजी गावातील समाधान गावंडे यांच्या शेतातील विहीरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. तपासानंतर त्यांची ओळख पटली होती. याप्रकरणी प्रथम भोकरदन पोलिस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान मयत हिरालाल कायटे यांची बहिणीने भोकरदन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. भाऊ हिरालालचा मृत्यू हा अचानक झालेला नसून त्यांचे सासरे विजय धोंडू शेवगण यांनीच त्यांचा खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. मयत हिरालाल हा गरीब व बेरोजगार होता. मुलीशी फारकत करून घेण्यासाठी सासरा वारंवार त्रास देत होता. तसेच १४ फेबु्रवारी पूर्वीच दोन तीन दिवसा अगोदर त्यास मारले असावे असा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी विजय शेवगण यांच्याविरूद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर वसावे यांच्यासह पोलिसांच्या एका पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली.