शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:12 IST

पोळा, बकरीईद व गणेशोत्सव हे मुख्य सण शांततेत पार पाडण्यास प्रशासनास मदत केल्याबद्दल नागरिकांचे आभार मानून त्यांचा सत्कार केल्याचा आगळावेगळा सोहळा शुक्रवारी वसमत शहर पोलीस ठाण्यात पहावयास मिळाला. सर्व स्तरातील उपस्थित यामुळे भारावून गेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : पोळा, बकरीईद व गणेशोत्सव हे मुख्य सण शांततेत पार पाडण्यास प्रशासनास मदत केल्याबद्दल नागरिकांचे आभार मानून त्यांचा सत्कार केल्याचा आगळावेगळा सोहळा शुक्रवारी वसमत शहर पोलीस ठाण्यात पहावयास मिळाला. सर्व स्तरातील उपस्थित यामुळे भारावून गेले होते.वसमत शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी आजवर कधी न अनुभवलेला सोहळा पहावयास मिळाला. नागरिकांच्या सत्कारानंतर आगामी उत्सवातही अशीच कामगिरी करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू, मौलाना मंजूर अहेमद, अ‍ॅड. राजर्षी वैजवाडे, अ‍ॅड. शेख मोसीन, सुभाष अंबेकर, दीपक कुल्थे, इसाक पठाण, प्रा.नामदेव दळवी, शेख अलीमोद्दीन, मोनू दरक, मुंडे, शेख सत्तार आदींसह ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, पत्रकार, महिला, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, मशीदीचे मौलाना, इमाम, सामान्य नागरिक, पोलीस कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी पोनि चंदेल यांनी सर्व वसमतकरांनी सहकार्य केल्यानेच सण, उत्सव पार पडण्यास मदत झाल्याचे सांगितले. आपले गाव आपण शांत ठेवायचे व सामाजिक सलोखा वृद्धीगत करायचा ही संकल्पना वसमतकरांनी चांगल्या पद्धतीने जोपासल्याचेही त्यांनी सांगून सर्वांचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन राजू सिद्धीकी यांनी केले. तर आभार फौजदार नागोराव मोरे यांनी मानले.