शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

पिस्टल चोरीप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:20 IST

दारू पिऊन बेधुंद झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे पिस्टल आणि दहा राऊंड चोरीला गेल्याचे समोर येताच पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सोमवारी सकाळीच त्याला तडकाफडकी निलंबित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पोलीस गणवेश अंगावर असताना मित्रासोबत दारू पिऊन बेधुंद झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे पिस्टल आणि दहा राऊंड चोरीला गेल्याचे समोर येताच पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सोमवारी सकाळीच त्याला तडकाफडकी निलंबित केले. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करीत असून, पिस्टल पळविणा-यांचा शोध सुरू आहे.अमित स्वामी असे निलंबित केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पोलीस आयुक्त म्हणाले की, आकाशवाणी चौकात मद्याच्या नशेत तर्र असलेल्या स्वामीला रिक्षात बसलेला असताना अपघात झाला. या घटनेत स्वामी यांना मार लागला. या अपघातानंतर त्यांचे पिस्टल आणि दहा राऊंड चोरीला गेल्याचे समोर आले. अमितने जवाहरनगर ठाण्यात पिस्टल आणि राऊंड गहाळ झाल्याची तक्रार नोंदविली. सरकारी शस्त्र सांभाळण्यात निष्काळजीपणा केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. शिवाय त्यांची खातेनिहाय चौकशीत ते दोषी आढळल्यास त्यांना बडतर्फही केले जाऊ शकते. दरम्यान त्या रात्री अमित यांच्यासोबत असलेल्या रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. दोन संशयिताना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली.