औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकासमोरील हॉटेल शांग्रीलाजवळ चोरी करण्याच्या उद्देशाने अंधारात लपून बसलेल्या अरबाज खान करीम खान (२०, गरमपाणी) यास गस्तीवर असलेल्या पोलिसांनी शनिवारी पहाटे पकडले. त्याच्याविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित तरुणास पोलिसांनी पकडले
By | Updated: December 2, 2020 04:08 IST