शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
3
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
4
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
5
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
6
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
7
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
8
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
9
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
10
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
11
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
12
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
13
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
14
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
15
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

घरकुलाच्या नावाखाली सेनगाव तालुक्यात लूट

By admin | Updated: August 7, 2014 23:30 IST

सेनगाव : घरकुलाचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली सेनगाव तालुक्यात एक टोळी सक्रिय झाली आहे.

सेनगाव : घरकुलाचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली सेनगाव तालुक्यात एक टोळी सक्रिय झाली आहे. घरकुलाचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत प्रत्येकाकडून पाच हजार रुपये वसूल करीत आहेत. अनेक ग्रामस्थ त्याला बळी पडले आहेत.नाबार्ड योजनेंतर्गत घरकुलाची स्कीम चालू आहे. राजीव गांधी निवारा योजनेंतर्गत कर्जाऊ घरकुल मिळवून देतो, असे आमिष दाखवणारी पाच जणांची ‘घरकुल टीम’ तालुक्यात सक्रिय झाली आहे. त्यांनी शेकडो ग्रामस्थांकडून लाखो रुपयांची वसूल केली आहे. घरकुलाची कोणतीही योजना अस्तित्वात नसताना ‘नमुना आठसह पाच हजार रुपये द्या, घरकुलाचा लाभ मिळवून देतो’, असे आमिष दाखवून बनवेगिरी केली जात आहे. ही टोळी मागील काही दिवसांपासून तालुक्यातील विविध गावांत फिरत आहे. या भामट्याच्या आमिषाला ग्रामीण भागातील अनेकजण बळी पडले आहेत. यामुळे गावातील सरपंच, ग्रामसेवकही चक्रावून गेले आहेत. या तथाकथित योजनेची सत्यता तपासण्यासाठी सेनगाव पंचायत समितीतही दररोज अनेक गावांचे ग्रामस्थ येत आहेत; परंतु खातरजमा न करता बळी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. केबीसीनंतर ही टोळी सक्रिय झाल्याने सर्वसामान्यांची आर्थिक लूट होत आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत सामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. त्यात ग्रामीण भागीतील भोळी जनता बळी पडून त्यांची फसवणूक होत आहे. (वार्ताहर)ग्रामीण भागातील अनेकांना गंडाघरकुलाच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या तोंडी तक्रारी काही ग्रामस्थांनी केल्या आहेत. कोणत्याही आमिषाला बळी पडून जर फसवणूक झाली असेल तर पोलिसात संबंधितांविरूद्ध तक्रार द्यावी. - डॉ. हरिष दराडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रूग्णालय औंढा.आजघडीला नाबार्ड योजनेंतर्गत दोन लाख रुपये अनुदान देणारी घरकुलाची कोणतीही योजना नाही; मात्र राजीव गांधी निवारा भाग- २ ही घरकुल योजना कर्ज स्वरूपात आहे; परंतु त्यासाठी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही.घरकुलाचे आमिष दाखवून प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले असल्याचा तोंडी तक्रारी वाढल्या असताना अद्यापही पोलिसात एकही तक्रार दाखल झालेली नाही. या प्रकरणी पोलिस व जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन वेळीच सर्वसामान्यांची फसवणूक थांबविण्याची मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.