शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यावसायिकाचा प्लॉटिंगच्या वादातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:50 IST

मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर दुचाकीने छावणीतील पेन्शनपुरा येथे घरी जाणाºया व्यावसायिकाचा लोखंडी रॉडने हल्ला करून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास छावणी आणि लक्ष्मी कॉलनीच्या सीमेवर असलेल्या अजिंठा भवनसमोर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर दुचाकीने छावणीतील पेन्शनपुरा येथे घरी जाणाºया व्यावसायिकाचा लोखंडी रॉडने हल्ला करून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास छावणी आणि लक्ष्मी कॉलनीच्या सीमेवर असलेल्या अजिंठा भवनसमोर घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशययितांना अटक केली. प्लॉटिंगच्या वादातून हा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.हुसेन खान अलियार खान ऊर्फ शेरखान (५१, रा. पेन्शनपुरा, छावणी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत प्लॉटिंग आणि हॉटेल व्यावसायिक होता. रोज रात्री उशिरापर्यंत शहरातील मित्रांसोबत गप्पा मारणे, हॉटेलमध्ये थांबून ते घरी जात. बुधवारी रात्री १.१५ वाजेच्या सुमारास मोतीकारंजा येथून ते दुचाकीने एकटेच घरी जात असताना छावणी परिसरातील अजिंठा भवनसमोर (पान २ वर)मृत हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपारमृत शेरखान याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे, घरात घुसणे, दगडफेक करणे आणि विनयभंग करणे आदी विविध कलमानुसार गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी त्यास ४ सप्टेंबर रोजी तडीपार केले होते. या आदेशाचे मृताने अपील दाखल करुन विभागीय आयुक्तांकडून तडीपारीच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती मिळविली होती.