शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत प्लास्टिकमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:46 IST

शहर हागणदारीमुक्तीनंतर आता प्लास्टिकमुक्तीकडे नेण्यासाठी पालिका प्रशासन कंबर कसणार आहे. आगामी पंधरा दिवसांत शहरातील विक्रेत्यांनी प्लास्टिकचा साठा संपवून टाकावा. त्यानंतर वापर होत असल्यास तो जप्त करून दंडात्मक कारवाईचा इशाराही मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहर हागणदारीमुक्तीनंतर आता प्लास्टिकमुक्तीकडे नेण्यासाठी पालिका प्रशासन कंबर कसणार आहे. आगामी पंधरा दिवसांत शहरातील विक्रेत्यांनी प्लास्टिकचा साठा संपवून टाकावा. त्यानंतर वापर होत असल्यास तो जप्त करून दंडात्मक कारवाईचा इशाराही मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला.हिंगोली शहरात काही दिवसांपूर्वी प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न केले जात होते. त्यात अनेक विक्रेते व दुकानदारांवरही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर विक्रेत्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या आणने बंद केले होते. शिवाय दुकानदार व व्यापारीही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सामान देत नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे प्रत्येकजण घरूनच पिशवी घेवून खरेदीसाठी बाहेर पडताना दिसत होता. काही दिवसांनी या मोहिमेकडे हागणदारीमुक्तीमुळे दुर्लक्ष झाले अन् व्यापाºयांनी प्लास्टिकचा मुक्त वापर सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा कचºयात प्लास्टिकचे प्रमाण वाढले आहे. शहरातील नाल्याही तुंबत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हिंगोलीत प्लास्टिकमुक्तीसाठी पालिकेने पथकांची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पथकांमार्फत प्लास्टिक वापराबाबत दुकानांची तपासणी केली जाणार आहे. येत्या पंधरा दिवसांत जुना साठा संपविणे अनिवार्य आहे. त्यानंतर कोणतेही कारण न सांगता प्लास्टिक वापर बंद करावा लागेल. अन्यथा प्लास्टिक जप्त करून संबंधितांना दंडा लावला जाणार आहे. व्यापाºयांनी ही बाब गांभिर्याने घेण्याचे आवाहनही पाटील यांनी केले.