शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान
3
राजा रघुवंशी हत्याकांडावर सीमा हैदरच्या वकिलांचं मोठं विधान, म्हणाले - 'इस्लाम धर्मात...!'
4
सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना भेट दिली दोन खास पुस्तकं, काय आहेत नावं?
5
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
6
Video: 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान दाखवले मोठे शौर्य; इंडिगोच्या विमानात BSF जवानाचा सन्मान
7
Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची
8
मुलाचा मृत्यू झाल्यावर वडिलांनी मृतदेहासोबत पुरली बाईक; मन हेलावून टाकणारी घटना
9
नारकरांच्या लेकाची गर्लफ्रेंडसोबत डेट, बांद्रामध्ये मारला फेरफटका; प्रेमाने तिला म्हणाला...
10
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
11
ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!
12
...तर प्रवाशांनी खच्चून भरलेली ट्रेन दगड, मातीत गाडली जाईल
13
५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू
14
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
15
Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!
16
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
17
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
18
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
19
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
20
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम

फिर्यादी भाऊच निघाला मारेकरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:07 IST

सुशी येथील पती, पत्नी व मुलाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच यातील मृताच्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. राजेंद्रनेच जमिनीच्या वादातून बहिण, मेव्हणा व भाच्याचा घातपात करून विहिरीत ढकलुन खून केल्याची फिर्याद मृत महिलेच्या भावाने दिली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील सुशी येथील पती, पत्नी व मुलाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच यातील मृताच्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. राजेंद्रनेच जमिनीच्या वादातून बहिण, मेव्हणा व भाच्याचा घातपात करून विहिरीत ढकलुन खून केल्याची फिर्याद मृत महिलेच्या भावाने दिली आहे. त्यामुळे गेवराई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. तालुक्यातील सुशी येथील तुळशीराम पवार, पत्नी जयश्री व मुलगा सुरेश यांचा मृतदेह सुशी शिवारातील विहिरीत आढळून आला होता. याप्रकरणी तुळशीराम यांचा भाऊ राजेंद्र पवार यांच्या माहितीवरून गेवराई ठाण्यात नोंद करण्यात आली होती. याचा तपास सुरू असतानाच फिर्यादी व मृत तुळशीराम पवार यांचा मोठा भाऊ राजेंद्र पवार (३६) याने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; मात्र नागरिकांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने तो बचावला. रुग्णालयातून सुटी होताच त्याने पळ काढला.