शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पैठणला जाणारे भाविक, पुण्याचे प्रवासी ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 23:07 IST

औरंगाबाद : नाथषष्ठीनिमित्त पैठणला जाणारे भाविक आणि होळी, धूलिवंदनाच्या सुटीनंतर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना रविवारी मध्यवर्ती बसस्थानकात बसच्या प्रतीक्षेत ताटकळावे ...

ठळक मुद्देमध्यवर्ती बसस्थानक : बसगाड्यांची प्रतीक्षा करण्याची वेळ

औरंगाबाद : नाथषष्ठीनिमित्त पैठणला जाणारे भाविक आणि होळी, धूलिवंदनाच्या सुटीनंतर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना रविवारी मध्यवर्ती बसस्थानकात बसच्या प्रतीक्षेत ताटकळावे लागले.मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी पुणे आणि पैठण मार्गावरील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नाथषष्ठी यात्रेनिमित्त एसटी महामंडळातर्फे २४ ते ३० मार्चदरम्यान पैठणसाठी जिल्ह्यातून जादा बस सोडण्याचे नियोजन केले; परंतु पहिल्याच दिवशी हे नियोजन कागदावर राहिल्याचे पाहायला मिळाले. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळातर्फे बसस्थानकात मंडप उभारण्यात आला आहे. फलाटाबरोबर या मंडपामध्ये प्रवासी थांबून बसची वाट पाहत होते; परंतु भाविकांना बसची नुसती वाट पाहावी लागत होती. अर्धा तास थांबूनही बस आली नसल्याचे काही भाविकांनी सांगितले. भाविकांच्या सुविधेसाठी वेळेवर बस सोडण्याची मागणी करण्यात आली.दुसरीकडे पुण्याचे तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तिकीट घेतल्यानंतरही बस वेळेवर येत नव्हत्या. त्यामुळे बस कधी येणार, अशी विचारणा प्रवासी करीत होते. प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येमुळे बसगाड्यांचे नियोजन करण्यात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली.रेल्वेस्टेशनवरही गर्दीशहरात रविवारी एमपीएससीची परीक्षा पार पडली. परीक्षेसाठी विविध ठिकाणांहून परीक्षार्थी शहरात आले होते. परीक्षेनंतर परतीच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे रेल्वेस्टेशनवरही दुपारी परीक्षार्थींची गर्दी पाहायला मिळाली. 

टॅग्स :state transportएसटीBus Driverबसचालक