शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांसह रुग्णांचे जीवन तणावपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:08 IST

सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर आणि रुग्ण हे दोघेही जीवनात तणावपूर्ण परिस्थितीला सामोरे जात आहेत. जीवनातील नैतिक मूल्यांचे स्मरण करून सकारात्मक, करुणशील, सहकार्य व आत्मियतेच्या भावनेतून रुग्णांच्या जीवनातील तणाव कमी करणे आवश्यक आहे. यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर घाटी रुग्णालयात झालेल्या दोनदिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर आणि रुग्ण हे दोघेही जीवनात तणावपूर्ण परिस्थितीला सामोरे जात आहेत. जीवनातील नैतिक मूल्यांचे स्मरण करून सकारात्मक, करुणशील, सहकार्य व आत्मियतेच्या भावनेतून रुग्णांच्या जीवनातील तणाव कमी करणे आवश्यक आहे. यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर घाटी रुग्णालयात झालेल्या दोनदिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) ३० व ३१ मार्च रोजी ‘विहासा-२०१८’ कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ‘एमजीएम’चे डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी पुणे येथील डॉ. मनोज मतनानी, मुंबईतील डॉ. सचिन परब, दिल्लीतील डॉ. रिना तोमर, डॉ. रूपारेल,नेत्रचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर, डॉ. अनिल जोशी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आध्यात्मिक दृष्टिकोनातून मानवी जीवनातील नैतिक मूल्य, सहकार्याची भावना आदी विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत डॉ. अजित दामले, डॉ. मंगला बोरकर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. सईदा अफरोज यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अर्चना वरे, डॉ. शोभा घोणशीकर, डॉ. वैशाली उणे, डॉ. तपन जक्कल, डॉ. कुरील, डॉ. स्नेहल येळंबकर आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीmgm campusएमजीएम परिसर