शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील महिला रुग्णालयाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 17:47 IST

जालना रोडवरील दूध डेअरीच्या जागेवर २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

औरंगाबाद : जालना रोडवरील दूध डेअरीच्या जागेवर २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावाने ‘पीआर’ कार्ड तयार झाले असून, या ठिकाणी तळमजल्यासह चार मजले अशी या रुग्णालयाची इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे. दोन वर्षांत हे रुग्णालय उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पाच वर्षांपासून जागेचा शोध सुरूहोता. अखेर या रुग्णालयासाठी दूध डेअरीची २१ हजार ८५३ चौ. मी. जागा देण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावाने ही जागा देण्यात आली असून, त्या संदर्भातील ‘पीआर’ कार्ड बुधवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांना प्राप्त झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी जागेची पाहणी केली. 

दोन वर्षात रुग्णालय उभा राहील रुग्णालयाची जागा नावावर झालेली आहे. इमारत, निवासस्थानाचे नियोजन करण्यात आले आहे. दोन वर्षांत हे रुग्णालय उभारण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केला जाईल. महिला आणि नवजात, मुदतपूर्व, कमी वजनाच्या नवजात शिशूंवर या ठिकाणी उपचार होतील.- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबादWomenमहिला