शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

सोशल मीडियावरून संसद सचिव निवडणुकीचा प्रचार

By admin | Updated: September 13, 2014 23:13 IST

सोमनाथ खताळ , बीड महाविद्यालयातील संसद सचिव पदासाठीच्या निवडणुका अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्या आहेत.

सोमनाथ खताळ , बीडमहाविद्यालयातील संसद सचिव पदासाठीच्या निवडणुका अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संसद सचिव पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी निवडून येण्यासाठी प्रचार गतीमान केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचाराला अधिक गती दिल्याचे चित्र बीडमध्ये दिसून येत आहे़ सोबतच वर्गप्रतिनिधींशी संपर्कही वाढविण्यावर भर देण्यात आला आहे़सोमवारी संसद सचिवांच्या पदासाठी सकाळी ११.३० ते दुपारी १ च्या दरम्यान मतदान प्रक्रिया चालणार आहे. जस जशा निवडणुका जवळ येतील तसतसा उमेदवारांनी प्रचार गतीमान केला आहे. या निवडणूकीच्या प्रचारासाठी उमेदवारांनी सोशल मिडीयाचाही आधार घेतला आहे. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, टिष्ट्वटर, संदेश आदींच्या माध्यमातून उमेदवार आपला प्रचार करीत आहेत. मोबाईल, इंटरनेटची सुविधा झाल्याने सध्याची तरूणाई सोशल मिडीयाशी जोडलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आणि वेगाने प्रचार करण्यासाठी सध्या सोशल मिडीया उमेदवारांसाठी फायद्याचा ठरत आहे. अनेक उमेदवारांनी आपण असे काम करू? चळवळ उभी करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभा करू ? यासारखे आश्वासने देत फेसबुकवर विविध ‘पोस्ट’ टाकल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवरही विविध संदेश आकले जात असून नवे ‘ग्रुप’ बनविण्यात उमेदवारांनी अधिक पसंती दिली आहे.मार्गदर्शन करण्यासाठी हात सरसावलेबलभीम महाविद्यालयातील निवडणूक रंगतदार ठरू शकते, असा अंदाज काढला जात आहे. कारण मागील चार ते पाच वर्षापासून येथील संसद सचिवाची निवड बिनविरोध झाली होती़ यावर्षी निवडणुकीचा निकाला कसा लागेल, हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचा उत्साह वाढला आहे़