शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

परळीत दोन जुगार अड्ड्यांवर धाड;१० जेरबंद

By admin | Updated: February 7, 2017 23:01 IST

परळी : शहरातील सिद्धार्थनगर परिसरात दोन ठिकाणी जुगारअड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले

परळी : शहरातील सिद्धार्थनगर परिसरात दोन ठिकाणी जुगारअड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. रविवारी रात्री आठ वाजता ही कारवाई करण्यात आली.सिद्धार्थनगर भागातील एका घरासमोर झन्नामन्ना खेळणाऱ्या पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून साहित्य, रोख १०६० व मोबाईल असा २ हजार ६० रुपयांचा ऐवज जप्त केला. रवि वैजीनाथ कदम, प्रदीप दिलीप उगले (दोघे रा. अशोकनगर), अजय यादव तुपसमुद्रे, गोपाळ देवीसिंग खरे (दोघे रा. सिद्धार्थनगर), राहुल बाबूराव पैठणे (रा. फुलेनगर) यांचा आरोपींत समावेश आहे.दुसरी कारवाईही याच भागात झाली. सिद्धार्थ सुधाकर साळवे, प्रकाश ब्रम्हानंद गायकवाड, प्रकाश वैजीनाथ आचार्य, तुषार भागवत जोगदंड, किशोर अशोक वाव्हळे, राहुल वैजीनाथ आचार्य (सर्व रा. सिद्धार्थनगर) यांचा आरोपींत समावेश आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. त्यांच्याकडून २३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंदेवाल्यांची पाचावर धारण बसली आहे. (वार्ताहर)