शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
2
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
3
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
4
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
5
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
6
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
7
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
8
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
9
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
10
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
11
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
12
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
13
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
14
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
15
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
16
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
17
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
18
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
19
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
20
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

परभणीचे विद्यार्थी नीट परीक्षेत चमकले

By admin | Updated: June 23, 2017 23:35 IST

परभणी : राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षेचा निकाल २३ जून रोजी जाहीर झाला असून या परीक्षेत परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षेचा निकाल २३ जून रोजी जाहीर झाला असून या परीक्षेत परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. येथील व्यंकटेश काळे या विद्यार्थ्यास ७२० पैकी ६१८ गुण मिळाले आहेत.वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यावर्षी प्रथमच राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षा (नीट) घेण्यात आली. एकूण ७२० गुणांच्या या परीक्षेत जीवशास्त्र विषयाची ३६०, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयाची १८० गुणांची परीक्षा घेण्यात आली. नकारात्मक गुण पद्धतीनुसार झालेल्या या परीक्षेमुळे नीटच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणीतील व्यंकटेश काळे या विद्यार्थ्यास सर्वाधिक ६१८ गुण मिळाले आहेत. त्याच प्रमाणे संकेत गडम- ५७८, ईश्वरी औंढेकर- ५७०, व्यंकटेश कोट्टावार- ५५८, अनिकेत व्यवहारे- ५४७, फोरम मनिष उपाध्याय- ५४६, रुपाली शेळके ५४४, सौरभ नखाते- ५४०, शेख अफताब- ५३४, गणेश सारडा- ५२६, अर्जून रेंगे ५२५, आजम इनामदार-५१६, ऋतिका पोकळे - ५१३, शीतल मोरे- ४९४, अमना नबीला- ४८३, आकाश बल्लाळ- ४८२, सूरज कऱ्हाळे- ४८१, सचिन कऱ्हाळे- ४८०, दत्ता मीठे- ४६३, असफिया अरम-४६४, ऋतुजा ढगे- ४५७, अभय इमडे- ४५० या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्याच परीक्षेत परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चांगला निकाल दिला आहे. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.