शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पदे १०, उमेदवार सव्वाचारशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:37 IST

नांदेड: महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध कंत्राटी पदाच्या भरतीसाठी शनिवारी १० पदांसाठी ४२१ उमेदवारांनी मुलाखती दिल्या़ विशेष म्हणजे, या पदाच्या निवडीही महापालिकेने रात्री उशिरा जाहीर केल्या़

ठळक मुद्देमहापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध कंत्राटी पदाच्या भरती

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध कंत्राटी पदाच्या भरतीसाठी शनिवारी १० पदांसाठी ४२१ उमेदवारांनी मुलाखती दिल्या़ विशेष म्हणजे, या पदाच्या निवडीही महापालिकेने रात्री उशिरा जाहीर केल्या़महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत विविध कंत्राटी पदासाठी २८ जुलैपासून थेट मुलाखती घेण्यात येत आहेत़ मुलाखतीसाठी राज्यभरातून उमेदवार येत आहेत़ आज शनिवारी परिचारिका, स्टाफ नर्स, मिश्रक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी मुलाखती पार पडल्या़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात मुलाखती घेण्यात येत आहेत़ शनिवारी परिचारिका पदाच्या ३ जागांसाठी २९५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या़ तर स्टाफ नर्स पदाच्या २ जागासाठी ६८, एका मिश्रक पदाच्या जागेसाठी ३७ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी २१ उमेदवारांनी हजेरी लावली होती़ आयुक्त गणेश देशमुख हे निवड समितीचे अध्यक्ष असून प्रशासन व विकास विभागाचे उपायुक्त, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी सदस्य सचिव आहेत़ मुलाखतीसाठी परभणीच्या मुख्य वैद्यकीय अधिकाºयांनाही पाचारण करण्यात आले आहे़ सोमवारी लेखा विभागाच्या मुलाखती होणार आहेत़