शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात चिखल तुडवीत गेले अन् आरोपीला बैलगाडीतून आणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:55 IST

: दरोडा, चोरी, खून, लूटमारसारखे गुन्हे करणाºया नारायण ऊर्फ नारायण भारत पवार (२५, रा. नागझरी, ता. गेवराई) या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाने मुसक्या आवळल्या.

कारवाई : बापाला मारणाºया दरोडेखोर नाºयाच्या आवळल्या मुसक्यालोकमत न्यूज नेटवर्कबीड : दरोडा, चोरी, खून, लूटमारसारखे गुन्हे करणाºया नारायण ऊर्फ नारायण भारत पवार (२५, रा. नागझरी, ता. गेवराई) या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाने मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे ही कारवाई पडत्या पावसात व ३ कि.मी. चिखल तुडवीत रेवकी देवकी परिसरातील गोदावरी नदीपात्रात शनिवारी रात्री करण्यात आली. त्यानंतर त्याला जीपपर्यंत बैलगाडीत टाकून आणण्यात आले.नाºया हा त्याचा भाऊ शहाद्या व इतर साथीदारांसोबत गेवराई, चकलांबा, तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोºया, दरोडे, लूटमार करायचा. त्याच्यावर ठिकठिकाणी गुन्हेही दाखल आहेत. त्याच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर, सचिन पुंडगे, दरोडा प्रतिबंधक पथकाचे श्रीकांत उबाळे यांनी सापळा रचून शनिवारी रात्री गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी परिसरात नाºयाच्या मुसक्या आवळल्या.नाºयाने बापाचाही काटा काढला होता. त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतरही त्याने गुन्हेगारी सोडली नाही. शनिवारी तो लपून बसल्याची माहिती मिळताच ३० कर्मचाºयांचा ताफा चिखल तुडवीत नदीपात्रात पोहोचला अन् नाºयाच्या मुसक्या आवळल्या.