शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद येथे सखींसाठी बहारदार लावणीचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:15 IST

सखींना ज्या कार्यक्रमाची आतुरतेने प्रतीक्षा असते, असा बहारदार लावणीचा कार्यक्रम बुधवारी (दि. ३१ जानेवारी) सखी मंचतर्फे आयोजित करण्यात आला आहे. लोकमत भवनातील लोकमत लॉनवर सायं. ५.३० वा. रंगणाºया या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ‘एकापेक्षा एक अप्सरा’ सखींच्या भेटीला येतील. सोनी मसाले हे या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत.

ठळक मुद्देएकापेक्षा एक अप्सरा : बुधवार, दि.३१ रोजी लोकमत लॉन येथे आयोजन

औरंगाबाद : सखींना ज्या कार्यक्रमाची आतुरतेने प्रतीक्षा असते, असा बहारदार लावणीचा कार्यक्रम बुधवारी (दि. ३१ जानेवारी) सखी मंचतर्फे आयोजित करण्यात आला आहे. लोकमत भवनातील लोकमत लॉनवर सायं. ५.३० वा. रंगणाºया या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ‘एकापेक्षा एक अप्सरा’ सखींच्या भेटीला येतील. सोनी मसाले हे या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत.मराठमोळ्या लावण्याचा मनमुराद आनंद मिळवून देणारा हा एक अनोखा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे तुमच्या मैत्रिणींसोबत या आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. केवळ सखी मंच सदस्यांसाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे कार्यक्रमाला येताना यावर्षीचे सखी मंच ओळखपत्र सोबत घेऊन यावे.मनोरंजनाचा धमाकासखी मंच महिलांसाठी नेहमीच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून सखींना अनुभवसंपन्न करीत असते. ‘एकापेक्षा एक अप्सरा’ हा खास महिलांनी महिलांसाठी सादर केलेला अनोखा कार्यक्रम असणार आहे. सखींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा मनोरंजनाचा धमाका अनुभवावा. - महेश सोनी, सोनी मसाले