शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

३ मार्चपासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:48 IST

सकल मारवाडी युवा मंचतर्फे ३ ते ११ मार्चदरम्यान राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ मैदानावर होणार आहे. स्पर्धेत औरंगाबादसह राज्यभरातील एकूण १८ संघांनी सहभाग निश्चित केला आहे.

औरंगाबाद : सकल मारवाडी युवा मंचतर्फे ३ ते ११ मार्चदरम्यान राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ मैदानावर होणार आहे. स्पर्धेत औरंगाबादसह राज्यभरातील एकूण १८ संघांनी सहभाग निश्चित केला आहे, अशी माहिती संयोजक कैलास जैन व दीपेश जळगाववाला यांनी दिली.ही स्पर्धा टेनिस बॉलवर आणि प्रत्येक सामना १० षटकांचा राहणार आहे. कलर ड्रेसवर होणारी ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने होणार आहे. विजेत्या संघाला एक लाख रुपये, चषक आणि उपविजेत्या संघाला ५० हजार रोख व चषक बक्षीस देण्यात येईल. त्याचप्रमाणे वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किशोर चोरडिया, निखिल मित्तल, डॉ. राज चोपडा, आशिष अग्रवाल, अमित भोमा, पंकज कलंत्री, निखिल खंडेलवाल, गोविंद शर्मा, राजेश शर्मा आदी परिश्रम घेत आहेत.