शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:31 IST

सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या मराठवाडा विभागातील शासकीय अभियांत्रिकी, पदवी, पदविका तसेच शासकीय औषधीनिर्माणशास्त्र व विभागीय तंत्रशिक्षण मंडळ आणि तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांसाठी १0 व ११ फेब्रुवारीदरम्यान विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या मराठवाडा विभागातील शासकीय अभियांत्रिकी, पदवी, पदविका तसेच शासकीय औषधीनिर्माणशास्त्र व विभागीय तंत्रशिक्षण मंडळ आणि तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांसाठी १0 व ११ फेब्रुवारीदरम्यान विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागीय स्पर्धेचे उद्घाटन १0 फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता एव्हरेस्टवीर रफिक शेख यांच्या हस्ते शासकीय तंत्रनिकेतन येथे होणार आहे. विभागीय क्रीडा स्पर्धेअंतर्गत वर्ग ३ व वर्ग ४ मधील सुमारे ३00 कर्मचारी सहभागी होणार आहेत. हे कर्मचारी क्रिकेट, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आदी क्रीडा प्रकारात आपले कौशल्य अजमावणार आहेत. विभागीय क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त कर्मचाºयांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक महेश शिवणकर यांनी केले आहे.