शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत प्रॉपर्टी शो २०२१’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:04 IST

औरंगाबाद : ‘लोकमत प्रॉपर्टी शो २०२१’चे १९, २० व २१ फेबुवारी रोजी जालना रोडवरील ‘लोकमत भवन’ येथे आयोजन ...

औरंगाबाद : ‘लोकमत प्रॉपर्टी शो २०२१’चे १९, २० व २१ फेबुवारी रोजी जालना रोडवरील ‘लोकमत भवन’ येथे आयोजन करण्यात आले आहे.

एकाच छताखाली शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या दर्जेदार व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे गृहप्रकल्पाची माहिती मिळणार आहे. पसंत पडलेल्या गृहप्रकल्पांना भेट देण्यासाठी बांधकाम व्यावसायिक खास गाड्यांची व्यवस्था करणार आहेत. एवढेच नव्हे तर याच गृहप्रदर्शनात तुम्हांला गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकाचे खास दालन असणार आहेत. १०० पेक्षा अधिक गृहप्रकल्पांची माहिती येथे मिळणार आहे. गृहप्रदर्शन सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान सुरू राहील. तेही लोकमत भवन येथील संपूर्ण सुरक्षित व आल्हाददायक वातावरणात, निवांतपणे सर्वांना गृहप्रकल्पाची माहिती घेता येणार आहे.

चौकट

घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी योग्य काळ गृहकर्जाचे आजपर्यंतचे सर्वांत कमी व्याजदरावर बँका कर्ज देत आहेत. गृहप्रकल्पाच्या स्थिर किमती, पंतप्रधान आवास योजनेचा मिळणारा फायदा, मुद्रांक शुल्कात सवलत याशिवाय लोकमत प्रॉपर्टी शोमध्ये घरखरेदी करणाऱ्यांसाठी बांधकाम व्यावसायिक सवलत व बक्षीसही देणार आहेत. मग आता घरखरेदीचीही संधी सोडू नका व प्रदर्शनाला भेट द्या.

चौकट

बांधकाम व्यावसायिकासाठी सुवर्णसंधी तब्बल एक वर्षानंतर तेही या वर्षातील पाहिले गृहप्रदर्शन ‘लोकमत प्रॉपर्टी शो २०२१’च्या माध्यमातून भरविण्यात येत आहे. तीन दिवसांच्या काळात असंख्य गृहखरेदीदार प्रदर्शनाल भेट देतात. प्रदर्शनात आता मोजकीच दालने शिल्लक राहिली आहेत. दालन बुकिंग करण्यासाठी अजय जोशी ९८५०४०२८०० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.