शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी जागेवरील वीज मीटर हलविण्याचे जीटीएलला आदेश

By admin | Updated: August 17, 2014 01:41 IST

औरंगाबाद : वीज ग्राहकाची परवानगी न घेता खाजगी जागेत बसविण्यात आलेले वीज मीटर कोणतेही चार्जेस न आकारता काढण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार मंचाने जीटीएल कंपनीला दिला आहे.

औरंगाबाद : वीज ग्राहकाची परवानगी न घेता खाजगी जागेत बसविण्यात आलेले वीज मीटर कोणतेही चार्जेस न आकारता काढण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार मंचाने जीटीएल कंपनीला दिला आहे. तसेच ग्राहकास झालेल्या मानसिक त्रासापोटी १ हजार रुपये अदा करण्याचेही आदेशात नमूद केले आहे.उत्कानगरीतील चेतन संकु लाच्या तळमजल्यावर असलेल्या २२ दुकानांचे वीज मीटर पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मीटरची जोडणी ते दुकानांदरम्यान लोंबकळणाऱ्या इलेक्ट्रिक वायरिंग धोकादायक आहे. वीज ग्राहक अभय कमलकिशोर नागोरी यांनी दुकानासाठी असलेले मीटर हलविण्यात यावे, अशी मागणी कंपनीकडे केली. तेव्हा महावितरणने त्यांची फ्रँचायझी असलेल्या जीटीएल कंपनीला मीटर हलविण्याबाबत कळविले होते. जीटीएलने त्यांच्या अर्जाची दखल घेतली नाही. तसेच मीटर हलविण्याठी ७० हजार रुपये भरले तरच ते हलविण्याची तयारी दर्शविली. नागोरी यांनी वीज ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. तक्र्रारीची सुनावणी मंचाचे सचिव गौळकर, सदस्य विलास काबरा यांच्यासमोर होऊन त्यांनी वरील आदेश दिले.